Nitin-Raut-1
करोनाकाळातील प्रवास अधिकृत कामासाठीच ; नितीन राऊत यांचा उच्च न्यायालयात दावा

पाठक यांनी याचिकेत केलेल्या आरोपांचे खंडन करणारे प्रतिज्ञापत्र राऊत यांच्यातर्फे यावेळी सादर करण्यात आले.

Abdul Sattar meets Nitin Raut In nagpur at his residence, speculate new political mode ( File Image)
शिंदे गटातील मंत्री कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या भेटीला, राजकीय तर्कवितर्क सुरू

सध्याची अस्थिर राजकीय स्थिती बघता दोन आजी- माजी मंत्र्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

nitin raut babanrao lonikar
Presidential Election : नितीन राऊतांच्या मतदानावर बबनराव लोणीकरांचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

भारतीय जनता पार्टीचे नेते बबनराव लोणीकर यांनी काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे.

मंत्री नितीन राऊतांचा पुतण्या असल्याचं सांगत ११ जणांची फसवणूक; पैसे उकळणाऱ्यावर गुन्हा दाखल

आरोपीने स्वतःला महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचं लोकांना सांगितलं होतं.

ऊर्जामंत्र्यांकडून भारनियमनाची घोषणा, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राज्यात केवळ आणि केवळ…”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारनियमानावरून राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर हल्ला चढवला.

“सगळी सोंगं घेता येतात, पैशाचं नाही, वीज चोरी होत असलेल्या भागात…”, ऊर्जामंत्र्यांचं मोठं वक्तव्य

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाचा उल्लेख करत राज्यात आगामी काळात होणाऱ्या भारनियमनाबाबत मोठं विधान केलं.

nitin raut warns electricity workers mesma
“जे कर्मचारी कामावर जाणार नाहीत, त्यांच्यावर…”, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा संपकरी कर्मचाऱ्यांना इशारा!

नितीन राऊत म्हणतात, “कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने बैठक रद्द केली आहे. आता त्यांना चर्चा करायची असेल, तर…”

वीजप्रश्नी ऊर्जामंत्र्यांकडून यंत्रमागधारकांनाही दिलासा

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी २७ अश्वशक्ती पेक्षा अधिक वीज जोडभार सवलत पूर्ववत करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीला स्थगिती मिळाल्यानंतर राजू शेट्टींनी ऊर्जामंत्र्याची घेतली भेट, म्हणाले…

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाऊ नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतलेली होती.

संबंधित बातम्या