nitin raut warns electricity workers mesma
“जे कर्मचारी कामावर जाणार नाहीत, त्यांच्यावर…”, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा संपकरी कर्मचाऱ्यांना इशारा!

नितीन राऊत म्हणतात, “कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने बैठक रद्द केली आहे. आता त्यांना चर्चा करायची असेल, तर…”

वीजप्रश्नी ऊर्जामंत्र्यांकडून यंत्रमागधारकांनाही दिलासा

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी २७ अश्वशक्ती पेक्षा अधिक वीज जोडभार सवलत पूर्ववत करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीला स्थगिती मिळाल्यानंतर राजू शेट्टींनी ऊर्जामंत्र्याची घेतली भेट, म्हणाले…

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाऊ नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतलेली होती.

“उपमुख्यमंत्र्याच्या आश्वासनाला ऊर्जामंत्र्यानी लावल्या वाटाण्याच्या अक्षता ; ठाकरे सरकारने आज सभागृहातून पळ काढला ”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका ; उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला कोणतीच किंमत दिसत नाही, असंही बोलून दाखवलं.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना शेतकऱ्याने पाठवले रक्ताने लिहिलेले पत्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा देखील केला आहे पत्रात उल्लेख

“…तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही तुडवू”, राजू शेट्टींकडून कोल्हापुरात नितीन राऊतांचा पुतळा जाळत इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुडवू, असा इशारा दिला आहे.

डॉ. नितीन राऊतांचा भाजपावर निशाणा; म्हणाले, “महावितरणच्या खासगीकरणाच्या वावड्या….”

राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केंद्र शासनाच्या वीज क्षेत्राच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध केलेला आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा ५७० कोटींचा ड्रीम प्रोजेक्ट चंद्रपुरात; राज्यातला पहिलाच फ्लोटिंग सोलर प्रकल्प

इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०५ मेगावॅट क्षमतेचा महानिर्मितीचा पर्यावरणपूरक प्रकल्प उभारण्यात आल्याने हरित उर्जेला प्राधान्य मिळणार आहे.

अटकेच्या भीतीपोटी हेडगेवारांनी नेताजींची भेट नाकारल्याचा राऊतांचा आरोप, RSS चं प्रत्युत्तर, म्हणाले, “ओकलेली गरळ…”

सरसंघचालक हेडगेवारांनी अटकेच्या भीतीपोटी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारल्याच्या नितीन राऊत यांच्या आरोपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) प्रत्युत्तर दिलंय.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar, Congress, Nitin Raut, CM Uddhav Thackeray
नितीन राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खात्याची तक्रार केल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नितीन राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे

संबंधित बातम्या