विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रसिद्ध केलेल्या दोन अधिसूचनांवर भाजपेतर सरकार असलेल्या राज्यात विरोध दर्शविला जात आहे. कुलपतींना कुलगुरू निवडीचा अधिकार दिल्यामुळे संघराज्य आणि उच्च शिक्षण क्षेत्र धोक्यात येण्याची शक्यता आहे.
Delhi Assembly Election : एनडीएमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) त्यांच्या अधिकृत चिन्हावर दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.
Nitish Kumar Reddy Century : नितीश कुमार रेड्डीने आपलं पहिलं कसोटी शतक ऑस्ट्रेलियात झळकावत मोठा पराक्रम केला आहे. त्याने ७६ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडला आहे.