Prashant Kishor Prediction on Nitish Kumar: राजकीय रणनीतीकार आणि जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी त्यांचे जुने सहकारी नितीश कुमार यांच्याबाबत मोठे भाकीत वर्तविले आहे. नोव्हेंबर २०२५ च्या निवडणुकीनंतर नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत, असे प्रशांत किशोर म्हणाले.