नितीश कुमार News

nitish kumar
नितीश कुमार (Nitish Kumar) हे बिहारमधील मोठे नेते असून सध्या ते बिहार (Bihar) राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी रेल्वेमंत्रिपदासोबतच कृषीमंत्री आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे.

१९८५ साली ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि येथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९८९ साली त्यांना बिहारमधील जनता दल या पक्षाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. याच वर्षी ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले.
१९९० साली ते प्रथम मंत्री झाले. त्यांना केंद्रीय कृषी राज्यमंत्रिपद देण्यात आलं. 2000 साली ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. पण अवघ्या सात दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच वर्षी ते पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले. मे 2001 ते 2004 या काळात वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते आतापर्यंत पाच वेळा बिहारच्या मुख्यमंत्री तर सहा वेळा खासदार राहिलेले आहेत.
Read More
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

Lalu Prasad Yadav News | बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Maharashtra Result shaken Bihar JDU
Nitish Kumar: भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रयोगामुळं बिहारमधील नितीश कुमारांच्या पक्षाचं टेन्शन वाढलं

Will Maharashtra Pattern repeat in Bihar: महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा अशी मागणी शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते करत होते. या दबावाला…

RJD MLA Mukesh Roshan's viral video going viral.
RJD MLA : “मला काहीच दिसत नाही…” डोळ्यांवर पट्टी बांधत आमदार विधानसभेत; बिहारमध्ये नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

RJD MLA Viral Video : मुकेश रोशन हे माजी मुख्यमंत्री आणि सध्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते असलेले तेजस्वी यादव यांच्या जवळचे मानले…

nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?

पंतप्रधान मोदींच्या या कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. त्यांनी जोरदार टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड…

PM narendra modi Chandrababu Naidu and Nitish kumar
तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा

भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या जेडीयू व टीडीपी यांच्याकडूनही हिंदू मते खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, आंध्र प्रदेशमध्ये पवन कल्याण आणि…

Nitish Kumar government
बिहारमध्ये ११४ वर्षांनंतर भूमी सर्वेक्षण; नितीश कुमार सरकारच्या निर्णयावर विरोधकांची टीका कशासाठी?

२० ऑगस्टपासून या सर्वेक्षणाचे कामदेखील सुरु करण्यात आलं होतं. मात्र, हा निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडला असून सरकारने या सर्वेक्षणाला…

IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय? फ्रीमियम स्टोरी

बिहार केडरचे मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे.

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan : “…तर नितीश कुमार-चंद्राबाबू पाठिंबा काढून घेतील अन् मोदी सरकार कोसळेल”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा फ्रीमियम स्टोरी

Prithviraj Chavan on Modi Government : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

Tejashwi Yadav on Nitish Kumar
Tejashwi Yadav on Nitish Kumar: ‘नितीश कुमार आमच्याकडे हात जोडत आले’, तेजस्वी यादव यांचा आरोप; म्हणाले, “पुन्हा चूक…”

Tejashwi Yadav on Nitish Kumar: बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यानिमित्ताने माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे…

Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?

माध्यमांशी बोलताना, जेडीयू एनडीएबरोबर आहे आणि भविष्यातही आम्ही एनडीएबरोबरच राहू. पुन्हा आरजेडीबरोबर युती करण्याचा आमचा कोणताही विचार नाही, अशी प्रतिक्रिया…

nitish visitng rabri residence to meet lalu prasad yadav fact check marathi
बिहारच्या राजकारणात खळबळ! नितीश कुमारांनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट? Viral Video नेमका कधीचा? वाचा सत्य

CM Nitish Kumar Meets RJD Leader Lalu Prasad Yadav: नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या भेटीचा व्हिडीओ नेमका कधीचा…

A JD(U) leader said there was no pressure from the BJP and the decision was taken suo motu by Nitish Kumar. (Express file photo)
K C Tyagi : जदयूच्या के. सी. त्यागींना स्पष्टवक्तेपणा भोवला? प्रवक्तेपदाची सोडचिठ्ठी एनडीएमुळे?

जदयूचे वरिष्ठ नेते के. ,सी. त्यागी यांनी रविवारी त्यांच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला.

ताज्या बातम्या