आघाडीचा विस्तार करू न शकणारा नेता भाजपने नेमायला नको होता – नितीशकुमार

संधिसाधूपणाचे आणि विश्वासघाताचे आरोप फेटाळून लावत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षावर शुक्रवारी पुन्हा एकदा निशाण साधला.

नितीशकुमार सरकार तरले

भाजपशी असलेली युती तोडल्यामुळे अल्पमतात आलेल्या नितीशकुमार यांच्या सरकारने बुधवारी विधानसभेत पार पडलेल्या विश्वासदर्शक ठराव अपेक्षेप्रमाणे जिंकला. सर्वात मोठा पक्ष…

फूट पाडणारा नेता आम्हाला नको – नितीशकुमारांचा मोदींवर हल्लाबोल

समाजामध्ये फूट पाडणारा नेता आम्ही कधीच स्वीकारणार नाही, या शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर…

भाजपकडून त्यांच्याच नेत्यांची नाकेबंदी-नितीशकुमार

जनता दलाने भाजपशी फारकत घेतल्यानंतर उभय पक्षांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना सुरुवात झाली असून भाजपने आपल्याच ज्येष्ठ नेत्यांची नाकेबंदी केली असल्याची…

‘निधर्मी’ नितीशकुमारांकडून पंतप्रधानांचे आभार

निधर्मी म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कौतुक करणाऱया पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नितीशकुमार यांनी मंगळवारी आभार मानले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी नितीमूल्यांपासून दूर चाललीये – नितीशकुमारांना ‘साक्षात्कार’

राष्ट्रीय लोकशाही आघाडी आपल्या नितीमूल्यांपासून दूर जात असल्याचा ‘साक्षात्कार’ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना सोमवारी झाला.

नितीश कुमारांची भाजपला सोडचिठ्ठी

‘जेडीयू’ ने भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय आज घेतला.’एनडीए’मधून ‘जेडीयू’ बाहेर पडल्याचे ‘जेडीयू’ अध्यक्ष शरद यादव यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेत…

बिहार भाजप नेत्यांचा नितीशकुमारांच्या भेटीला नकार, आघाडीत लवकरच फुट पडणार

बिहारच्या सत्ताधारी आघाडीत लवकरच फुट पडण्याचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राज्य समन्वयक नंदकिशोर यादव आणि राज्याचे उप-मुख्यमंत्री सुशिलकुमार…

तृतीयस्तंभी

तिसऱ्या आघाडीची हूल उठवून देत नितीश कुमार, पटनाईक, ममता बॅनर्जी आदींनी निधर्मीवादाची हाळी दिली आहे. खरे तर, आगामी निवडणुकांनंतर आपल्यालाच…

संबंधित बातम्या