प्लास्टिकमुळे पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला होत असलेला धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक एकल वापर प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधातकारवाई करण्यात येत आहे.
महापालिकेच्या सर्व विभाग आणि विभागीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन स्वच्छतेला प्राधान्य देत कागदपत्रे आणि नस्तींचे निंदणीकरण, तपासणी, नष्टीकरण आणि निर्लेखनाची प्रक्रिया राबविण्यात…