एनएमएमसी (नवी मुंबई महानगरपालिका) News

पनवेल महापालिकेने मुली व महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणानंतर संबंधित महिलांना वाहन चालकाचा शिकाऊ परवाना काढून देण्यासाठी प्रशिक्षण…

दोन्ही महापालिका या नियंत्रण कक्षासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च करणार आहेत.

स्वत:च्या मालकीचे धरण असूनही काही भागात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे सतर्क बनलेल्या नवी मुंबई महापालिकेने येत्या उन्हाळ्यातील पाण्याच्या नियोजनासाठी आतापासूनच…

मालमत्ताकराचे थकबाकीदार असलेल्या व्यक्ती, संस्था यांना आवाहन करूनही तसेच नोटीस बजावूनही त्यांच्यामार्फत प्रतिसाद न देणाऱ्या १२८ थकबाकीदारांवर नवी मुंबई महापालिकेने…

नवी मुंबई शहरात समाज समता कामगार संघाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच स्वच्छतेच्या कामाला सुरवात न करता आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यामुळे…

शहरातील विविध भागात कामगारांनी आंदोलनाला सुरुवात केली असून पालिकेने मात्र रात्रपाळीतील सफाई कामगारांकडून रात्रीचा कचरा उचलला

शहरातील वेगवेगळ्या नागरीसेवा या कंत्राटदार नियुक्तकरून कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत करून घेण्याची कार्यपद्धती महापालिका प्रशासनाने अनेक वर्षांपासून अवलंबली आहे.

हे सर्व भिकारी रात्री पदपथावर झोपलेले असतात. त्यामुळे एखाद्या गाडीचे नियंत्रण सुटून गाडी पदपथावर चढली तर मुंबईतील घटनेप्रमाणे मोठी जीवितहानी…

महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा शहरात १२४ ठिकाणी अशा प्रकारे चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मोरबे धरणामुळे नवी मुंबई महापालिकेकडे पाणीपुरवठ्याचा स्वतंत्र्य स्रोत उपलब्ध असला तरी भविष्यात शहराची पाण्याची गरज वाढणार आहे.

नियमावलीचा भंग करणाऱ्या विकासकांकडून नगररचना विभागाने आतापर्यंत एक कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पनवेल आदिवासी बांधवांच्या ७४ कुटुंबीयांच्या तीन पिढ्या रोडपाली येथील फुडलॅण्ड कंपनीच्या मागील जागेवर वास्तव्य करुनही अजूनही हक्काच्या घरापासून वंचित राहिल्या…