Page 10 of एनएमएमसी (नवी मुंबई महानगरपालिका) News

स्वच्छ तीर्थ मोहिमेअंतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मंदिरांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांसह अधिकारी मंदिर स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.

खारफुटी परिसरापासून ५० मीटर भाग हा बफर क्षेत्र मानले जाते. त्यामुळे, तेथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे असल्यास पर्यावरणीय परवानगी अनिवार्य…

पामबीच मार्गावर पालिकेच्यावतीने मायक्रोसर्फेसिंगचे काम सुरु आहे. परंतु या कामामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

बऱ्याच वर्षांच्या विलंबानंतर पामबीच मार्गाच्या विस्तारीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या घणसोली ते ऐरोली प्रकल्प आता दृष्टीक्षेपात आला असून या प्रकल्पाची निविदा…

मागील काही वर्षांचा मालमत्ता कर पनवेल महापालिकेने वसूल करू नये म्हणून विविध राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संस्थांनी आंदोलने केली.

नव्या कार्यालयासाठी इमारत बांधून पूर्ण असताना निव्वळ उद्घाटनासाठी या इमारतीत कारभार सुरू होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यत साडेपाच किलोमीटर अंतरात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दोन्ही बाजूला लेझीम, ढोल, ताशे तसेच आगरी-कोळी परंपरेतील संगीत, नृत्याचे सादरीकरण…

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने कोपरखैरणे विभागात अनधिकृतरित्या विनापरवानगी बांधलेल्या अतिक्रमण बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी अनधिकृत कब्जा तेही खासगी गाडीसाठी हा प्रकार कोपरखैरणेत पाहण्यास मिळतो आहे.

महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ८०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरातील सर्व मालमत्तांचे लिडार सर्वेक्षण पूर्ण केल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी पनवेल तालुक्यातील ४४ गावांमधून जमिनीचे भूसंपादन होणार आहे.