Page 14 of एनएमएमसी (नवी मुंबई महानगरपालिका) News

morbe dam
नवी मुंबईत पाणी कपात कायम ; पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची माहिती

नवी मुंबई शहरात पाणी टंचाईबाबत विविध विभागात नागरीकांच्या तक्रारी येत असल्यातरी दुसरीकडे पावसाने मागील पंधरा दिवसात दडी मारली आहे.

NMMT BUS
नवी मुंबई: एनएमएमटीचे वाशी-कोपरखैरणे मार्गावर प्रवासी वाढवण्याचे लक्ष्य; किमान ५ ते १५ रुपये तिकीट दराचे नियोजन

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून परिवहनाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत.

Raigad Landslide Latest Updates in Marathi
Raigad Irshalgad Landslide : आपत्ती निवारणासाठी सर्वच महापालिका, नगरपालिका सरसावल्या; पुढे आले मदतीचे अनेक हात

Khalapur Irshalgad Fort Landslide नवीमुंबई , पनवेल आणि परिसरातील सर्वच पालिकेच्या आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज होऊन चौकफाट्याकडे निघाल्या.

navi mumbai municipal corporation
नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षक भरती तुमची निवड झाली का?

नवी मुंबई महापालिकेत शिक्षकांच्या तुटवड्यामुळे शिक्षणाचा सावळागोंधळ सुरु असल्याने पालिकेत तासिका तत्वावर १८३ शिक्षकांची भरती केली आहे.

NMMC Recruitment 2023
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत शिक्षक भरती सुरु, १० जुलैपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

NMMC Bharti 2023: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

nmmc warns disconnection electricity, water, gas supply citizens not demolish dangerous buildings
नवी मुंबई: अतिधोकादायक इमारती ४८ तासात नागरिकांनी खाली न केल्यास वीज, पाणी, गॅस पुरवठा खंडित करण्याचा पालिकेचा इशारा

नवी मुंबई महापालिकेने राहण्यायोग्य नसलेल्या अतिधोकादायक अशा ६१ इमारतींची यादी जाहीर केली आहे.

trees fell due to heavy rain in navi mumbai
नवी मुंबई: यंदा शहरात १७३ वृक्ष धोकादायक, अद्यापपर्यंत २३ झाडांची छाटणी

नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून मान्सूनपूर्व कामांतर्गत शहरात धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यांची पावसाळापूर्व छाटणी करण्यात येते.

student protest in navi mumbai Municipal, Koparkhairane
नवी मुंबई : महापालिकेच्या कोपरखैरणेतील सीबीएसई शाळेसमोर विद्यार्थी व पालकांचे शिक्षक वाढीसाठी आंदोलन

नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेबाहेर गुरुवारी सकाळी शिक्षक मागणीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

nmmc
नवी मुंबईत गढूळ पाण्यावरुन संताप , पालिकेने नागरिकांना पाणी स्वच्छ करण्याचे फिल्टर वाटावेत

नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात एमआयडीसीमार्फत २ व ३ जून रोजी दुरूस्ती कामांसाठी शटडाऊन घेण्यात आला होता.