Page 2 of एनएमएमसी (नवी मुंबई महानगरपालिका) News
नवी मुंबई महानगरपालिकेने रस्त्यावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष नियोजन सुरू केले आहे.
काँक्रीटीकरणाची कामे हाती घेत वादात सापडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने पावसाळा संपला तरी बऱ्याचशा चौकांमधील कामे अर्धवट अवस्थेत ठेवल्याने…
नवी मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांची वाढ झाली असून मोरबे धरणाच्या परिसरातही अनधिकृत बांधकामे सुरू झाली आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील दोन नेत्यांत सुरू असलेला वाद आता पालिकेच्या दारात पोहोचला आहे.
बांधकामांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वनी, वायू प्रदूषण तसेच ब्लास्टिंगबाबत वाढत्या तक्रारींमुळे नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे योग्य ते निराकारण होण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने…
सहाय्यक आयुक्तांशी नागरिक संपर्क साधू शकतील यासाठी पालिकेने गुरुवारी सर्व अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक जाहीर केले आहेत.
परिसरात स्वत: लावलेल्या व निर्माण केलेल्या निसर्ग संपदेवर घाला घातला जाणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करत सिडकोचा तीव्र…
नवी मुंबई महापालिका जल उदंचन केंद्रासमोर भर रस्त्यात पदपथावर अनधिकृत झोपड्या वसवण्यात आल्या होत्या.
पनवेल महापालिकेने झोपडपट्टी मुक्त शहराकडे वाटचाल करण्यासाठी पहिल्यांदा शहरातील झोपडपट्टी व त्यामध्ये राहणा-या झोपडीवासियांचे सर्वेक्षण केले.
दोन वर्षांपासून भिरा येथील टाटा वीज प्रकल्पातील वीजनिर्मितीनंतर विसर्ग होणाऱ्या पाण्यापैकी ५०० दशलक्ष लिटर पाणी दरदिवशी पनवेलकरांना मिळण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी