Page 9 of एनएमएमसी (नवी मुंबई महानगरपालिका) News

ब्रिकेटचा प्रयोग हा पहिल्यांदाच मुंबई क्षेत्रात केला जाणार आहे. वास्तविक याची चाचणी दोन वर्षांपूर्वी घेण्यात आली होती.

शहर वसविताना सिडकोने मैदाने, उद्याने, शाळा, रुग्णालये, समाजमंदिरे तसेच इतर सार्वजनिक वापराचे भूखंड आरक्षित केले होते.

जल वितरण व्यवस्थेत सातत्याने निर्माण होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने यंदाच्या वर्षी प्रक्रियायुक्त पाण्याचा अधिकाधिक वापर करण्याचा…

नवी मुंबई महापालिकेच्या सीवूड्स येथील मलनि:सारण केंद्रालाही बेकायदा झोपड्यांचा गराडा पडल्याचे चित्र आहे. पालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

महापालिकेचा कणा समजला जाणाऱ्या स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत प्रश्नचिन्ह उमटत आहे.

नवी मुंबईत पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे सीवूड्स विभागात चक्क गटाराच्या पाण्याच्या शेजारीच बेकायदा धोबीघाट थाटल्याचे चित्र असून त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष…

यंदाचा अर्थसंकल्पहा २० तारखेपर्यंत सादर करण्यात येईल अशी माहिती नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी लोकसत्ताला दिली.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सोमवारी उशिरा तब्बल १२० अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या केल्या आहेत.

पालिका अधिकाऱ्यांनीच राजकीय हट्टापायी मायमराठीची गळचेपी सुरू केल्याचे चित्र आहे. यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमानुसार कारवाई करण्याचे महापालिकेचे संकेत

राज्य सरकारच्या अपिलावरील सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा बेकायदा बांधकामांबाबतचा आदेश जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते.

पालिकेमध्ये कायम, ठोक मानधनावर, तासिका पध्दतीने शिक्षक कार्यरत असून त्यातील फक्त ठोक व तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षकांनाच हे सर्वेक्षणाचे काम दिल्याने…