MMT management's plan cancel buses name of 'disorder' added anger passengers navi mumbai
उपकार माना, ‘एनएमएमटी’ खारघरसाठी बस सोडते! चौकी नियंत्रकाचे प्रवाशांना उत्तर

रात्री साडेदहानंतर वेळापत्रकानुसार बस सोडल्या जात नाहीत, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

navi mumbai nmmt bus, nmmt bus catches fire, traffic police and bus driver, bus driver helped to extinguish fire
एन.एम.एम.टी बसच्या टायरने पेट घेतला, बस चालकाचे प्रसंगावधान आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीमुळे अनर्थ टळला…

वाहतूक पोलिसांनी त्यांच्या गाडीतील अग्निशमन सिलेंडरच्या साह्याने सदर गाडीच्या चाकाला लागलेली आग वेळीच विझवली.

32 rounds NMMT buses midnight local passengers Harbor route panvel
हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी मध्यरात्री एनएमएमटी बसच्या ३२ फे-या

अजून पाच दिवस मध्यरात्रीची लोकल वाहतूक बंद असल्याने हार्बरवर लोकलसेवेवर अवलंबून असणा-या प्रवाशांना या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

special bus service Panvel-Belapur route NMMT rail block
रेल्वे ब्लॉकमुळे एनएमएमटीच्या पनवेल-बेलापूर मार्गावर विशेष बससेवा

रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाच या पाच तासांसाठी हा ब्लॉक घेतला जात असून २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

stray dogs in nmmt buses dirty seats citizen scared
उरणच्या एनएमएमटी बसमध्ये भटक्या श्वानांचा मुक्काम? नागरिकांना घाणीची समस्या आणि श्वानांच्या हल्ल्याचा धोका

शहरातील पेन्शनर्स पार्क येथे रात्रीच्या वेळी उभ्या करण्यात येणाऱ्या एनएमएमटी बसेसचे दरवाजे उघडे राहत असल्याने या बसमध्ये मोकाट श्वान मुक्काम…

NMMT BUS
नवी मुंबई: एनएमएमटीचे वाशी-कोपरखैरणे मार्गावर प्रवासी वाढवण्याचे लक्ष्य; किमान ५ ते १५ रुपये तिकीट दराचे नियोजन

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून परिवहनाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत.

the first itms system in the state shut down 9 crores of funds will wasted not updated earliest navi mumbai
नवी मुंबई : राज्यातील पहिली आयटीएमएस प्रणाली सेवा बंद; अपडेट न केल्यास ९ कोटींचा निधी जाणार वाया

या प्रणालीसाठी सुमारे १०० बस थांब्यावर इलेक्ट्रोनिक फलक लावण्यात आले होते. ज्यामुळे बस किती मिनिटात त्या बस थांब्यावर पोचेल हे…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या