नोबेल प्राइज मेडिसिन News
Nobel Prize : वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक २०२४ च्या पुरस्कारांची घोषणा आज (७ आक्टोंबर) करण्यात आली आहे.
करोना लस संशोधनात मोलाचं योगदान देणारे कॅटलिन करिको व ड्र्यु वेसमन यांना नोबेल पुरस्कार जाहीर!
मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बियालयात्स्की यांना बेलारुसच्याच न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.