राज्य सरकारच्या २,४०० कोटी रुपयांच्या कर मागणीच्या विरोधात नोकियाने दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी तमिळनाडू सरकारलाच नोटीस बजाविली.
मोबाइलमधील अॅण्ड्रॉइडसमर्थ स्मार्टफोन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन फिनलॅण्डच्या नोकिया कंपनीलाही आपल्या व्यवसाय रचनेत अखेर अपरिहार्यपणे बदल करावा लागला.
काही उत्पादने भारतात विशेषत: बोलीभाषेत एका विशिष्ट बॅण्डनेच ओळखली जातात़ साधारणपणे प्रत्येक चॉकलेटला कॅडबरी म्हटले जात़े प्रत्येक टूथपेस्टला कोलगेट म्हणण्याचाही…