पिंपरी : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महापालिका आयुक्तांना नोटीस, काय आहे प्रकरण? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विभागीय आयुक्तांना नोटीस बजावली असून १५ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 20, 2024 15:11 IST
आरटीओकडून कारवाईचे मोठे पाऊल! ओला, उबरला कारणे दाखवा नोटीस… काय आहे कारण? कॅबचालकांच्या तक्रारीनुसार आरटीओने ओला व उबर कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 20, 2024 09:59 IST
मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीने पाठवलं दुसरं समन्स, २१ डिसेंबरला चौकशीला बोलवलं जे प्रकरण अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभं केलं गेलं आहे ते बिनबुडाचं असल्याचं आपने म्हटलंं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 18, 2023 20:52 IST
मुंबईतून कामकाज करणाऱ्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस, कारण काय? वाचा… जिल्हाधिकारी यांनी बोलविलेल्या बैठकांना अनुपस्थित असल्याने जिल्हाधिकारी यांनी ही नोटीस बजावली आहे. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 10:20 IST
डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमी ठेकेदाराला ठेका रद्द करण्याची नोटीस; लाकडे पुरवठादार, मद्यधुंद कामगारांकडून नागरिकांची अडवणूक या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून दहनासाठी पार्थिव घेऊन येणाऱ्या नागरिकांची अधिक प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. By लोकसत्ता टीमDecember 12, 2023 21:21 IST
एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; मुक्ताईनगरच्या तहसीलदारांकडून अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस पथकाने चौकशी करीत अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2023 16:39 IST
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आर्थिक अनियमितता; बँकेच्या अध्यक्षांचा ‘हा’ आहे दावा या प्रकरणात दोषी कोण आहेत हे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे, असेही रावत यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमJune 10, 2023 10:56 IST
वर्धा: मान्यता रद्द करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचे काय होणार? मान्यता रद्द झाल्याचा त्यावर परिणाम होणार का, अशीही विचारणा होत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 8, 2023 12:28 IST
‘युपी में का बा’ म्हणत भाजपावर टीका करणारी गायिका नेहा सिंह राठोडला पोलिसांची नोटीस प्रसिद्ध गायक नेहा सिंह राठोड हीला उत्तर प्रदेश पोलिसांनी नोटीस पाठवून तिच्या नव्या गाण्याबाबत जाब विचारला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 22, 2023 11:39 IST
आयात मालाची साठवणूक करणाऱ्या गोदाम, शीतगृहांना नोटिसा; नियम न पाळल्यास होणार जप्तीची कारवाई सध्या परदेशातून आयात केलेले खाद्यपदार्थ वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. By लोकसत्ता टीमNovember 14, 2022 15:51 IST
“समाजात मोकळं सोडणं धोकादायक”, मुंबई पोलिसांच्या नोटीसवर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “यापुढे डंके की चोटपर…” वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावून त्यांची पुन्हा एकदा चौकशी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 11, 2022 18:30 IST
“अशा नोटिसा देणं वगैरे परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती”, फडणवीसांना दिलेल्या नोटिशीवर अजित पवारांच्या कानपिचक्या! अजित पवार म्हणतात, “लोकांना तुमचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही”! By लोकसत्ता ऑनलाइनMarch 13, 2022 08:48 IST
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठा अपघात! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं
Jalgaon Railway Accident : जळगावात रेल्वे दुर्घटना, काही प्रवाशांचा मृत्यू; प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितला अपघाताचा थरार
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत नीता अंबानींनी नेसली खास साडी, विणायला लागले तब्बल १९०० तास…; पाहा फोटो
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांचे हाल; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचा उपोषणाचा इशारा
Jalgaon Railway Accident : “आग लागली, आग लागली असा आवाज आणि…”, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला जळगाव रेल्वे अपघाताचा थरार