Novak Djokovic : नोव्हाक जोकोव्हिचने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर शेअर केले MRI रिपोर्ट, टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर Novak Djokovic Post : नोव्हाक जोकोविचने रविवारी पहाटे सोशल मीडियावर त्याच्या जखमी डाव्या हाताच्या दुखापतीचे एक्स-रे पोस्ट केले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 26, 2025 11:15 IST
Australian Open 2025 QF : नोव्हाक जोकोव्हिचची चमकदार कामगिरी! रोमहर्षक सामन्यात केला कार्लोस अल्काराझचा पराभव मंगळवारी झालेल्या सामन्यात जोकोविचने कार्लोसला 4-6, 6-4, 6-3, 6-4 अशा सेटमध्ये हरवलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 22, 2025 07:24 IST
श्वसनाचा त्रास, दुखापतीला झुगारून जोकोविचची घोडदौड; अल्कराझ, सबालेन्का यांचीही चौथ्या फेरीत धडक महिला एकेरीत अग्रमानांकित सबालेन्काला डेन्मार्कच्या बिगरमानांकित क्लारा टौसनने झुंज दिली. मात्र, सबालेन्काने महत्त्वाच्या क्षणी आपला खेळ उंचावला. By लोकसत्ता टीमJanuary 18, 2025 06:18 IST
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग यंदा आपले २५वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जोकोविचला ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2025 08:18 IST
US Open 2024 : यूएस ओपनमध्ये अल्काराझपाठोपाठ जोकोव्हिचला पराभवाचा दणका, ॲलेक्सी पोपिरिनने मारली बाजी US Open 2024 Updates : कार्लोस अल्काराझनंतर स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचही यूएस ओपनमध्ये मोठ्या उलटफेरचा बळी ठरला आहे. त्याला तिसऱ्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 31, 2024 14:28 IST
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात; विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅमचे जोकोविचचे लक्ष्य ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या २५व्या विजेतेपदापर्यंत अद्याप कुणी पुरुष किंवा महिला खेळाडू पोहोचलेली नाही. तिथपर्यंत जोकोविचला पोहोचायचे आहे. By लोकसत्ता टीमAugust 26, 2024 04:51 IST
Paris Olympic 2024: २४ ग्रँडस्लॅम जेतेपदं नावावर असलेला नोव्हाक जोकोव्हिच ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर ढसाढसा का रडला? Novak Djokovic wins Gold for Serbia: ३७वर्षीय नोव्हाक जोकोव्हिचने चुरशीच्या लढाईत युवा कार्लोस अल्काराझला नमवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. By पराग फाटकUpdated: August 5, 2024 14:36 IST
Paris Olympics 2024: नोव्हाक जोकोव्हिचची ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी, अल्काराजचा पराभव करत घडवला इतिहास Paris Olympic 2024 novak djokovic wins Gold Medal: टेनिस दिग्गज खेळाडू नोवाक जोकोव्हिचने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अल्काराजचा पराभव करत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 5, 2024 12:28 IST
7 Photos PHOTOS : कोण आहे कार्लोस अल्काराझची गर्लफ्रेंड? विम्बल्डन चॅम्पियनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्या Carlos Alcaraz : कार्लोस अल्काराझच्या गर्लफ्रेंडचे नाव मारिया गोन्झालेझ आहे. कार्लोस अल्काराझ आणि मारिया गोन्झालेझ हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 15, 2024 17:05 IST
Wimbledon 2024 Prize Money : विजेता अल्काराझ आणि उपविजेता जोकोविचला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली? जाणून घ्या Wimbledon 2024 prize money winners : कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचचा विम्बल्डन २०२४ च्या फायनलमध्ये पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 15, 2024 10:58 IST
Wimbledon 2024 : सचिन तेंडुलकरकडून चॅम्पियन अल्काराझचे कौतुक; म्हणाला, ‘आता टेनिस विश्वावर फक्त…’ Sachin Tendulkar on Alcaraz : सर्बियन स्टार जोकोविचसाठी स्पॅनिश युवा खेळाडूला पराभूत करणे सोपे नव्हते. अल्काराझने आतापर्यंत चार ग्रँडस्लॅम फायनल… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 15, 2024 10:01 IST
Wimbledon 2024: कार्लाेस अल्काराझ ठरला विम्बल्डन २०२४ चा चॅम्पियन! सरळ सेट्समध्ये नोव्हाक जोकोविचचा उडवला धुव्वा Wimbledon 2024: विम्बल्डन २०२४ मध्ये चॅम्पियन नोवाक जोकोविचला कार्लोस अल्कारेझने पराभव करत जेतेपद पटकावले आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 14, 2024 21:59 IST
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
RCB vs MI: मुंबई इंडियन्सचा RCBवर थरारक विजय! १६ वर्षीय खेळाडू ठरली MIच्या विजयाची स्टार, हरमन-अमनजोतची वादळी खेळी
‘गजकेसरी राजयोग’ देणार पैसाच पैसा! होळीपूर्वी ‘या’ तीन राशींचे नशीब उघडणार; नोकरीमध्ये प्रमोशन, व्यवसायात नफा मिळणार
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही