आण्विक करार News
Former Pm Manmohan Singh death : भारतातील डावे पक्ष भारत-अमेरिका अणु कराराच्या विरोधात विरोधात होते, तर अमेरिकेतील काही खासदारांनीही या…
Dr. Manmohan Singh Dies at 92: डॉ. मनमोहन सिंग यांच्या अमेरिका दौऱ्यातच जगभरात चर्चेत आलेल्या अणुकरारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यानंतर मनमोहन…
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताने यशस्वीपणे आण्विक चाचणी केल्याचे जाहीर केले आणि दक्षिण आशियाच्या सुरक्षा धोरणामध्ये नवा अध्याय लिहिला…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणशी झालेल्या अणुकरारातून माघार घेत असल्याचे सांगितले. त्यांनी इराणवर दहशतवादाला मदत केल्याचा आरोपही केला.
इराणशी व्यापक चर्चा सुरु करण्याचे प्रयत्न २००६ पासून सुरु झाले. मात्र, अमेरिकेत बराक ओबामा यांच्या कार्यकाळात या प्रक्रीयेने वेग धरला
जणू भारताला अणुऊर्जेचे वरदान देण्यासाठीच अणुकरार होत असतात, असा समज भाबडा ठरेल.
अण्वस्त्रे आणि अणुभट्टय़ा यांना मुळातच तात्त्विक विरोध असणाऱ्या मंडळींना हे पटणे शक्य नाही, परंतु भारताच्या दृष्टीने अमेरिकेबरोबर झालेला अणुकरार ही…
गेल्या आठवडय़ात ओबामा यांना इराणला अणुबॉम्ब बनविण्यापासून परावृत्त करण्यात यश आले, पण इराणपुरस्कृत दहशतवाद आणि त्याचे आक्रमक धोरण थांबविता येईल…
इराणला अणुबॉम्ब निमिर्तीपासून परावृत्त करण्यात ओबामा अखेर यशस्वी ठरले. आता इराणवर गेली तीन वष्रे असलेले कडक व्यापारी र्निबध मागे घेतले…
इराणसोबत झालेल्या वादग्रस्त अणुकार्यक्रम नियंत्रण समझोता कराराचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वागत केले असून इस्रायलने मात्र त्यांच्या देशाचे अस्तित्व…
आर्थिक र्निबधांमुळे पिचलेल्या इराणने अखेरीस अमेरिका व युरोपीय महासंघापुढे नमते घेत अणुकार्यक्रमाच्या मुद्दय़ावर करार करण्यास सहमती दर्शवली आहे.
आण्विक दायित्वाच्या मुद्दय़ावर भारताने कोणतीही तडजोड केलेली नाही, असा निर्वाळा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांनी लोकसत्ताशी बोलताना दिला.