नुपूर शर्मा News
AIMIM चे नेते असुद्दीन ओवेसी यांनी नुपूर शर्मा यांचा मुद्दा उपस्थित करत भाजपावर टीका केली आहे
प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांना भाजपाने निलंबित केलं आहे.
खंडपीठाने स्पष्ट केले, की याचिकाकर्त्यां शर्मा यांच्या जीवितास आणि सुरक्षेस धोका असल्याची न्यायालयाने दखल घेतली आहे
नूपुर शर्माना समाजमाध्यमावर पाठिंबा दिल्याने आक्षेप घेत तरुणांच्या एका गटाने हल्ला केल्याची तक्रार जखमी तरुणाने दिली आहे.
४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत याठिकाणी प्रतीक पवार नावाच्या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे.
मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड) येथील सर्कल क्रमांक ११ मधील बराक क्रमांक दोनमध्ये हा वाद झाला.
काही दिवसांपूर्वीच रिझवान अश्रफ याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने (बीएसएफ) राजस्थान सीमेवर एका अटक केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.
अजमेरला जात असताना बीएसएफकडून ही कारवाई करण्यात आली.
भडकावू भाषणाची चित्रफित व विचार समाज माध्यमातून प्रसारित होऊ नये, यासाठी आक्षेपार्ह व जनप्रक्षोभक ‘पोस्ट’ प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली…
इंडोनेशिया आणि मलेशियाच्या हॅकर्सनी जगभरातील इतर हॅकर्सना एकत्र येण्याचे आवाहन केले होते
नुपूर शर्मां यांचे समर्थन करणाऱ्या येथील एका युवकाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली.