Page 3 of नुपूर शर्मा News
पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांना धमक्याही दिल्या असेही नवनीत राणा म्हणाल्या.
मोहम्मद प्रेषितांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सुप्रीम कोर्टाने भाजपाच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांना कठोर शब्दांमध्ये फटकारलं
मागील काही दिवसांपासून उदयपूर हत्याकांड प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली आहे.
उदयपूरमधील टेलर कन्हैय्या लाल तेली यांच्या हत्येप्रकरणातील चार आरोपींना शनिवारी जयपूर न्यायालयात हजर करण्यात आले.
उमेश कोल्हे यांनी समाज माध्यमावर नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारा संदेश प्रसारीत केला होता.
अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री हत्या झाली होती.
मोहम्मद प्रेषितांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांना तीव्र शब्दांत फटकारले.
पक्षाच्या प्रवक्त्या आहेत म्हणून काय झालं, नूपुर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दांमध्ये फटकारलं
प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर कठोर ताशेरे ओढले.
राजस्थान पोलिसांनी आरोपींना खाण्यासाठी बिर्याणी दिल्याचा दावा; ट्विटरला अनेकांशी बातमी केली शेअर
उदयपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिकाची हत्या केल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक
उदयपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्यानंतर तणाव; हल्लेखोरांची मोदींनाही जीवे मारण्याची धमकी