Page 16 of पौष्टिक अन्नपदार्थ News

फळांमधील साखरेची चिंता करण्याची आवश्यकता नसली तरीही ती आपल्या दैनंदिन कॅलरीच्या प्रमाणात मोजली जाते.

आपली हाडं ही आपल्या शरीराचा आकार, रचना आणि भक्कम आधार देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात.

ऊस हे एक असं जादुई फळ आहे. जे आपलं शरीर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत करतं. ‘हे’ आहेत…

तुम्हाला माहितीच असेल कि खिचडी हा आपला राष्ट्रीय पदार्थ आहे. आज आपण याच खिचडीच्या पारंपारिक रेसिपीसह आणखी ५ वेगळे पर्याय…

आपल्याला लहानपणापासून आपली आई, आजी या तुपाचं महत्त्व वारंवार सांगत आल्या आहेत. गरमागरम वरण-भातावर, मऊसूद पुरणपोळी आणि ताज्या मोदकावर शुद्ध…

भूकेचे दोन प्रकार आहेत. भावनिक भूक म्हणजे इमोशनल हंगर आणि प्रत्यक्षात शरीराला अन्नाची गरज असताना लागणारी भूक म्हणजेच अॅक्चूअल हंगर.

आता “चीज खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता” असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर? विश्वास ठेवाल?

आपण सामान्यतः उपवासासाठी जे पदार्थ खातो ते खरंतर पित्त वाढवणारे किंवा पचायला जड असतात. त्यामुळे उलट त्रास होऊ शकतो. मग…

‘ईट क्लीन विथ ईशांका’च्या मालक असलेल्या ईशंका वाही म्हणतात कि, “तुमच्या शरीराला मिळणारं पोषण आणि झोप निरोगी आरोग्यासाठी एक महत्त्वाची…

डाएट कॉन्शियस लोकं भुकेच्या सूप आणि सॅलडला पसंती देतात. परंतु, खरंच हे पर्याय नेहमीच योग्य ठरतात का?

फक्त अननस नव्हे त्यावर असलेली कडक साल देखील आपल्या शरीरासाठी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. जाणून घेऊया आश्चर्यकारक फायदे

पोटातील समस्या दूर करण्यासाठी चारोळीचा तुमच्या आहारात समावेश करा. आयुर्वेदात चारोळीचा वापर अनेक वर्षांपासून केला जातो.