Page 38 of ओबीसी आरक्षण News
अंबरनाथ आणि बदलापूर या अ वर्ग नगरपालिकांमध्ये अनुक्रमे १४ आणि १३ ओबीसी जागांची सोडत प्रक्रिया गुरूवारी पूर्ण झाली.
“बांठिया आयोगाने ओबीसी आरक्षणाबाबत चुकीची माहिती समोर आणण्याचा प्रयत्न केला,” असा गंभीर आरोप प्राध्यापक हरी नरके यांनी केला आहे.
केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल, तर राज्य सरकारने करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.
मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमामध्ये घडला हा प्रकार
कात्रीत सापडलेल्या आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात २६ जुलैला होणाऱ्या सुनावणीच्या वेळी निवडणुका घेण्यासाठी अधिक कालावधी मिळावा, अशी विनंती केली जाण्याची शक्यता…
ओबीसी आरक्षणानुसार महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये पुन्हा पुढील आठवड्यात सोडत काढण्यात येणार आहे.
…तर पालिकेतील जागांची समीकरणे व राजकीय गणिते पूर्णपणे बदलणार
अप्रत्यक्षपणे का असेना बांठिया आयोगाच्या अहवालाने त्यास पाठिंबाच मिळताना दिसतो. त्यात वाढच होईल.
आयोग स्थापन करण्यापासून ते त्याला माहिती पुरवण्यापर्यंत सर्व कामे महाविकास आघाडी सरकारने केली.
१७३ जागांपैकी ८७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बांठिया आयोगातील २७ टक्के आरक्षणाला मान्यता दिल्यामुळे ९४ नगरपालिका तसेच, महापालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
बांठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देण्याचा मुद्दा न्यायालयाने खुला ठेवला आहे.