Page 39 of ओबीसी आरक्षण News
काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षणाला फटका बसणार आहे.
ओबीसी समाजाला महाविकास आघाडीमुळेच आरक्षण मिळाल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
मध्य प्रदेश सरकारने तीन दिवसांत सर्वोच्च न्यायालयाच्या अहवालानुसार सांख्यिकी अहवाल तीन दिवसांत तयार केला.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाबाबतच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा, असा निकाल दिल्याने…
ज्या जिल्ह्यात ओबीसींना कमी आरक्षण मिळेल, तिथे नव्याने सर्वेक्षण करून पडताळणी करता येऊ शकेल, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
आज सर्वोच्च न्यायालायाने ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय देताना राज्यात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या कल्याणासाठी सुरु केलेल्या योजना यापुढेही सुरु राहतील, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेल्याने राज्यात अनेक ठिकाणी निवडणुका प्रलंबित आहे.