Page 40 of ओबीसी आरक्षण News
OBC Reservation Hearing Updates : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (२० जुलै) झालेल्या सुनावणीत बांठिया आयोगानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगात सर्वोच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्रीच्या सुमारास दिल्ली विमानतळावर पोहोचले
राज्यात ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के असून त्यांना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस आयोगाने केली आहे.
मागासवर्गीयांची लोकसंख्या किमान ५२ टक्क्यांवर असून, खरेतर त्यानुसार त्यांना आरक्षणाचा वाढीव कोटा मिळायला हवा, मात्र आता पूर्वीप्रमाणे किमान २७ टक्के…
बांठिया आयोगाने राज्यातील ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणानंतर काढला आहे.
राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी १८ ऑगस्टला निवडणूक होणार होती
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आता आक्रमक होत असून राज्यभरात विभाग स्तरावर बैठका होत आहेत.
राज्यात ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के असल्याचा मतदारयादीनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल मान्य करून माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय…
बांठिया समितीच्या अहवालाला वस्तुनिष्ठतेचा आधार नाही. ओबीसींचे सर्वेक्षण न करता लोकसंख्या कमी झाल्याचा दावा कसा केला जाऊ शकतो.
राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना काढलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीच्या प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करणार नाही.
मध्यप्रदेश सरकारसाठी जी तत्परता केंद्र सरकारने दाखवली होती, तीच तत्परता महाराष्ट्रासाठी का दाखवली जात नाही? असेही पटोले यांनी विचारले आहे.