Page 43 of ओबीसी आरक्षण News
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे.
सुप्रिया सुळे म्हणतात, “आमचं सरकार दडपशाहीचं नाही. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटत असेल की त्यांनी माझ्या विधानावर बोलावं, तर तो त्यांचा…!”
“ओबीसींना आरक्षण मिळावे असे भाजपा नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा,” असा घणाघाती हल्ला नाना पटोलेंनी केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले
यांच्या हातात सरकार आहे आणि हे रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले
मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारने योग्य तो इंपिरिकल डेटा गोळा करीत ओबीसींचे आरक्षण पदरी पडून घेतले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल यांच्या चुका असल्याचा गंभीर आरोप केलाय.
बबनराव लोणीकर म्हणतात, “हा महाराष्ट्रातला तीन पक्षांचा विषारी साप किती विषारी आहे हे गावागावात समजावून सांगावं लागेल!”
भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मध्य प्रदेशचं उदाहरण देत महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
भटक्या जातीही राजकीय पटावरून गायब होण्याची भीती वाटत आहे.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.