Page 44 of ओबीसी आरक्षण News
अजित पवार म्हणतात, “प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणतो. त्या पद्धतीने…!”
चंद्रकांत पाटील म्हणतात, “महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एम्पिरिकल डेटा गोळा करण्यात टाळाटाळ करून ओबीसी राजकीय आरक्षणाची…
ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर भाजपाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यामुळे महाविकास…
सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशाबाबत दिलेल्या निकालाचं महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडून कौतुक करण्यात आलं आहे. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र…
सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याची परवानगी दिली आहे.
मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
आज जनता दरबार उपक्रमास छगन भुजबळ उपस्थित राहिले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“केंद्रातील भाजपा सरकारने इम्पिरीकल डेटा न दिल्यामुळेच ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता.”
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश सरकारलाही निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
ओबीसी आरक्षणाचा खून महाविकास आघाडीने केला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानंतर धनंजय मुडेंनी प्रतिक्रिया दिली आहे
आरक्षण मिळेपर्यंत २७ टक्के तिकीटं ओबीसींना देणार, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले
महाविकास आघाडी सरकारने न्यायालयाच्या सूचनेनुसार ओबीसी आरक्षणासाठी काहीच काम केलं नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.