Page 46 of ओबीसी आरक्षण News
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे ही सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली असती.
शासनावर कुणीही दबाव टाकू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
कुणीही गावांची माहिती गोळा करुन चालत नाही, त्यासाठी काही नियम आणि पद्धती आहेत, असेही अजित पवार म्हणाले
आरक्षणाबाबत निश्चित केलेले त्रिस्तरीय निकष (ट्रिपल टेस्ट) पाळावेच लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून…
सर्वोच न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल फेटाळला आहे.
मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला स्थगिती दिल्यावर राज्य सरकारने त्यासंदर्भात विधीमंडळात कायदेशीर तरतूद केली.
ओबीसी आरक्षणावर येत्या २५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून स्थानिक निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे.
OBC Reservation: राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुप्रीम कोर्टात सकारात्मक अहवाल सादर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होत असून यावर…
आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची बैठक पुण्यात शनिवारी झाली.
राज्यपालांनी समंती दिली तरी आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होईल का?
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण लागू करताना ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण ठेवण्याचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते.