Page 47 of ओबीसी आरक्षण News
राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही सुप्रीम कोर्टाची मान्यता
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद
हा व्हिडीओ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आहे.
जाणून घ्या नेमका काय आहे मुद्दा ; बावनकुळे यांनी हे विधान माध्यमांसमोर केलेलं आहे.
जाणून घ्या काय आहेत मागण्या ; “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाबद्दल कधीच गंभीर नव्हते”, असा आरोपही केला आहे.
ओबीसी आरक्षणासाठीचा इम्पिरिकल डेटा राज्य सरकार गोळा करेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने केली होती.
छगन भुजबळ यांनी इम्पिरिकल डेटावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
ओबीसी आरक्षणाशिवायच राज्यात निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता नवाब मलिक यांनी गंभीर इशारा दिला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माध्यमांना माहिती ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक
ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
छगन भुजबळांच्या विधानावर देखील दिलं आहे प्रत्युत्तर