Page 48 of ओबीसी आरक्षण News

मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माध्यमांना माहिती ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

छगन भुजबळांच्या विधानावर देखील दिलं आहे प्रत्युत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा ; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांचं पत्रकारपरिषदेत मोठं विधान ; ओबीसी आरक्षणाच्या मुद्य्यावर देखील बोलले आहेत.

ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्या किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला, छगन भुजळब यांचं विधान

इम्पिरिकल डेटा राज्य सरकारला द्यावा, अशी देखील मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वाघ व नाईक यांना अदृश्य शक्ती आर्थिक पाठबळ पुरवित आहे, असंही सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण आता मिळणार नाही

“ …त्यामुळे यात राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आहे”, असं देखील भुजबळ म्हणाले आहेत.

राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यात आल्यानंतर पंकजा मुंडेंची ट्विटद्वारे प्रतिक्रिया ; जाणून घ्या आणखी काय म्हणाल्या आहेत.

आगाामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही