“तुम्ही २८८ उमेदवार उभे करा, मग आम्हीही पाहून घेतो…”, प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना इशारा काही दिवसांपूर्वी सुरु केलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी आज स्थगित केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 24, 2024 17:43 IST
पंचमसाळी लिंगायत आणि कर्नाटकमधील राजकारण; ओबीसींमधून आरक्षणाची मागणी का केली जात आहे? सध्या अनेक जाती आणि पोटजातींच्या एकत्रिकरणातून लिंगायत समाज निर्माण झाला आहे. कर्नाटकमध्ये या समाजाचे प्राबल्य सर्वाधिक असल्याने एकूण राजकारणावरही त्यांचा… By एक्स्प्लेण्ड डेस्कJuly 24, 2024 12:30 IST
आरक्षणावर मुख्यमंत्री शरद पवार चर्चा; साखर कारखाने, दुधाच्या प्रश्नात लक्ष घालण्याची शिंदेंना विनंती मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. By लोकसत्ता टीमJuly 23, 2024 05:53 IST
Laxman Hake On Manoj Jarange : “मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना आणा”, लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला लक्ष्मण हाके यांनी आज जनआक्रोश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 22, 2024 18:33 IST
प्रकाश आंबेडकरांची आता ओबीसी समाजाला साद प्रीमियम स्टोरी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ओबीसी संघटनांची आहे. By राजेश्वर ठाकरेUpdated: July 20, 2024 08:08 IST
“बारामतीच्या भाषणात माझं प्रचंड कौतुक…”, शरद पवारांचा छगन भुजबळांना खोचक टोला मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावर आता शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भाष्य केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 17, 2024 18:54 IST
“…तर आम्ही खपवून घेणार नाही”, मंत्री अब्दुल सत्तार यांचा कोणाला इशारा? “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणी बोलत असेल तर आमच्यासारखा कार्यकर्ता खपून घेणार नाही”, असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 17, 2024 09:36 IST
OBC Reservation : “…तर मी राजीनामा देईन”, छगन भुजबळ असं का म्हणाले? ओबीसी आरक्षणाबाबत म्हणाले… OBC Reservation Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, राज्यातलं वातावरण सध्या अस्थिर असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित बसून आपलं राज्य कसं… By अक्षय चोरगेUpdated: July 16, 2024 22:38 IST
‘ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार’, प्रकाश आंबेडकरांची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आता राज्यात ओबीसींच्या हक्कासाठी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 16, 2024 17:31 IST
Maharashtra News : “मग एकनाथ शिंदे यांना दोष कशाला देता?” जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना थेट सवाल Marathi News : राज्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, हवामान अपडेट्स जाणून घेण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2024 20:38 IST
छगन भुजबळ नेमके कोणाचे? मराठा समाजाच्या नाराजीमुळे राजकीय पक्षांना नकोसे झाल्याची चर्चा प्रीमियम स्टोरी निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची नाराजी परवडणारी नसल्याने कोणत्याच राजकीय पक्षाला आता छगन भुजबळ हे नकोसे झाल्याची चर्चा आहे. By लोकसत्ता टीमJuly 16, 2024 09:14 IST
विश्लेषण: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि नॉन-क्रिमिलेअरचा वाद काय आहे? अनेकदा बाह्यस्रोतांतून प्राप्त उत्पन्न शेतीतून प्राप्त झाल्याचे दाखवून पळवाट शोधली जाते व ते नियमांत बसवून नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्त केले जाते. By राजेश्वर ठाकरेJuly 16, 2024 08:27 IST
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results : ‘या’ ३५ बंडखोरांनी महायुती-मविआची चिंता वाढवली, निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार?
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
12 Photos: ‘आई कुठे काय करते’मधील रुपाली भोसलेला मालिका संपल्यानंतर मधुराणी नाही तर ‘या’ व्यक्तीची येईल खूप आठवण, जाणून घ्या…
Marathwada Assembly Election Results 2024 Live Updates: मराठवाड्यात मविआ पुन्हा वर्चस्व मिळविणार? महायुतीला लोकसभेची हाराकिरी भरून काढता येईल?
Mumbai Konkan Assembly Election Results 2024 Live Updates : मुंबईसह कोकणच्या जनतेचा कौल कोणाला? खऱ्या शिवसेनेचा फैसला होणार?
Amol Mitkari : “किंग आणि किंगमेकर सुद्धा अजित पवार असतील”, निकालाआधीच राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; चर्चांना उधाण