OBC Reservation : राज्य सरकारच्या अध्यादेशास स्थगिती ; चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा, म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण आता मिळणार नाही

OBC Reservation : राज्य सरकारच्या अध्यादेशास सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“ …त्यामुळे यात राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आहे”, असं देखील भुजबळ म्हणाले आहेत.

OBC Reservation : विषय राजकारणाचा नाही विषय अस्तित्वाचा आहे – पंकजा मुंडे

राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यात आल्यानंतर पंकजा मुंडेंची ट्विटद्वारे प्रतिक्रिया ; जाणून घ्या आणखी काय म्हणाल्या आहेत.

supreme-court-7
OBC Reservation : राज्य सरकारला मोठा धक्का ; अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती!

आगाामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही

Chandrakant-Patil-and-Uddhav-Thakrey
महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण ; चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा, म्हणाले…

पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य सरकारवर केली आहे टीका ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

Pankaja-munde-new
“आता लोक मला विचारतात, तुमच्या महाराष्ट्रात…”, पंकजा मुंडेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र!

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“ आधीच उपाशी त्यात उपवास अशी ओबीसींची स्थिती झाली आहे ; महाराष्ट्रात बहुजनांची अशी परवड का?”

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा सवाल ; महाविकासआघाडी सरकारवर साधला आहे निशाणा

OBC HOUSEHOLDS IN RURAL INDIA
देशाच्या ग्रामीण भागातील ४४.४ टक्के घरांमध्ये ओबीसी कुटुंबं राहतात! केंद्राकडून आकडेवारी जाहीर!

ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटावरून वाद सुरू असताना ग्रामीण भागातील ओबीसींची संख्या दर्शवणाऱ्या सर्वेक्षणाची आकडेवारी समोर आली आहे.

chhagan bhujbal on bjp warns congress
“त्यांना जर कळलं की काँग्रेसनं हे केलंय, तर लगेच विकून टाकतील”, भुजबळांचा भाजपावर खोचक निशाणा!

छगन भुजबळ यांनी काँग्रेसला उपरोधिक सल्ला देत भाजपावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत काल झालेल्या भेटीबाबत फडणवीसांचा आज खुलासा, म्हणाले…

नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली माहिती; ठाकरे-फडणवीस भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

chhagan-bhujbal-on-obc-reservation
केंद्राची नकारात्मक भूमिका ओबीसींना अडचणीत आणणारी – छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणाबाबत इम्पेरिकल डाटावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद सध्या सुरू असलेला दिसून येतोय.

संबंधित बातम्या