uddhav-thackeray-759
OBC Reservation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (शुक्रवारी) सर्व राजकीय पक्षांची बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Devendra-Fadanvis-Chhagan-Bhuubal
“परवा मंत्री छगन भुजबळ येऊन गेले, मी त्यांना…”, फडणवीसांनी सभेत केला खुलासा

छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले होते. या भेटीबाबतही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभेत…

Devendra-Fadanvis2
“मग एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल…,” फडणवीसांनी व्यक्त केला निर्धार

विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. सरकारच्या वेळेकाढूपणामुळेच राजकीय आरक्षण गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

Devendra-Fadanvis
“ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त”; ओबीसी आरक्षणावरुन फडणवीसांची जोरदार टीका

भाजपाकडून राज्यात ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं.

Chhagan Bhujbal met Fadnavis for OBC reservation issue
फडणवीसांसोबत काय चर्चा झाली?, छगन भुजबळांनी केला खुलासा; म्हणाले…

… तर आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालीही काम करू, असं देखील छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

EWS Reservation
‘या’ राज्याने आर्थिक निकषांवर दिलं १० % आरक्षण; सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक संस्थांमध्ये EWS Reservation लागू

बुधवारी रात्री यासंदर्भातील आदेश राज्य सरकारने जारी केला, यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना आरक्षणाअंतर्गत मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार

Uddhav Thackeray Narendra Modi
OBC आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे दाखवलं बोट; राज्यपालांना म्हणाले…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून यासंदर्भात विचारणा केली होती, या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय

party has adopted a policy of use and throw away OBC issues Eknath Khadse criticizes BJP
“ओबीसी प्रश्नांबाबत पक्षाने वापरा आणि फेकून द्या असे धोरण स्वीकारले आहे”; एकनाथ खडसेंची भाजपावर टीका

फडणवीस कसे काम करतात हे मी जवळून पाहिले आहे असे खडसे यांनी म्हटले आहे

BJP in Maharashtra says that OBC reservation has nothing to do with the Center
“…तरीही भाजपाची महाराष्ट्रातील टोळी बोलते की, याचा केंद्राशी संबंधच नाही”

शोषित, वंचित आणि मागासवर्गीयांना मुख्यप्रवाहात आणावं, हे भाजपाच्या डीएनए मध्येच नाहीये असे काँग्रेसने म्हटले आहे

संबंधित बातम्या