Sharad Pawar On Chhagan Bhujbal
“बारामतीच्या भाषणात माझं प्रचंड कौतुक…”, शरद पवारांचा छगन भुजबळांना खोचक टोला

मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावर आता शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भाष्य केलं.

Abdul Sattar On Chhagan Bhujbal
“…तर आम्ही खपवून घेणार नाही”, मंत्री अब्दुल सत्तार यांचा कोणाला इशारा?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणी बोलत असेल तर आमच्यासारखा कार्यकर्ता खपून घेणार नाही”, असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

Chhagan Bhujbal retirement
OBC Reservation : “…तर मी राजीनामा देईन”, छगन भुजबळ असं का म्हणाले? ओबीसी आरक्षणाबाबत म्हणाले…

OBC Reservation Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, राज्यातलं वातावरण सध्या अस्थिर असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित बसून आपलं राज्य कसं…

Prakash Ambedkar On Maratha and OBC Reservati
‘ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार’, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आता राज्यात ओबीसींच्या हक्कासाठी…

Jitendra Awhad On Ajit Pawar
Maharashtra News : “मग एकनाथ शिंदे यांना दोष कशाला देता?” जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना थेट सवाल

Marathi News : राज्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, हवामान अपडेट्स जाणून घेण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा.

political parties, chhagan bhujbal, Maratha reservation, maratha community
छगन भुजबळ नेमके कोणाचे? मराठा समाजाच्या नाराजीमुळे राजकीय पक्षांना नकोसे झाल्याची चर्चा प्रीमियम स्टोरी

निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची नाराजी परवडणारी नसल्याने कोणत्याच राजकीय पक्षाला आता छगन भुजबळ हे नकोसे झाल्याची चर्चा आहे.

IAS Puja Khedkar and non creamy layer
विश्लेषण: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि नॉन-क्रिमिलेअरचा वाद काय आहे?

अनेकदा बाह्यस्रोतांतून प्राप्त उत्पन्न शेतीतून प्राप्त झाल्याचे दाखवून पळवाट शोधली जाते व ते नियमांत बसवून नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्त केले जाते.

Prakash Ambedkar On anoj Jarange Patil
प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला; म्हणाले, “उपोषण करण्यापेक्षा…”

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक राजकीय सल्लाही दिला आहे.

girish mahajan manoj jarange
Girish Mahajan : “मनोज जरांगे माझ्यावरच…”, गिरीश महाजनांची खंत; म्हणाले, “मराठा समाजाची फसवणूक…”

Girish Mahajan Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांनी अलीकडच्या काही सभांमधून गिरीश महाजनांवर टीका केली होती.

Laxman Hake Sharad Pawar
Laxman Hake : “शरद पवारांना ओबीसींची वेदना दिसत नाही”, लक्ष्मण हाकेंची टीका; म्हणाले, “केवळ निवडणुकीपुरती…”

Laxman Hake OBC Reservation : लक्ष्मण हाके म्हणाले, छगन भुजबळ व शरद पवार हे राज्यातील मोठे नेते आहेत. यांनी राज्यातील…

Laxman Hake OBC Reservatin
Laxman Hake : “मनोज जरांगेंनी लोकसभेला मविआचे उमेदवार निवडून आणण्यासाठी…”, लक्ष्मण हाकेंचा मोठा आरोप

Laxman Hake Claims Manoj Jarange Supports MVA : मविआच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मविआपुरस्कृत का…

संबंधित बातम्या