ओबीसी News

दिल्लीतील जंतर-मंतरवर होऊ घातलेल्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, तेलंगणाचे पदाधिकारी तसेच इतर राज्यातील पदाधिकारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

मेळाव्यात भुजबळ यांनी केलेल्या मार्गदर्शनापेक्षा ही आगपाखडच अधिक चर्चेत राहिली.

भाजपमध्ये नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची पक्षातील नेते वाट पाहात आहेत. पण, काँग्रेसमध्ये एकामागून एक प्रयोग सुरू झालेले आहेत. अनेक…

गेल्या काही निवडणुकांत इतर मागासवर्गीयांची मोठ्या प्रमाणात मते भाजपच्या बाजूने वळाली. त्यामुळे तेलंगण सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरेल असे काँग्रेसला वाटते.

तेलंगणा मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमाती विधेयक २०२५ आणि तेलंगणा मागासवर्गीय विधेयक २०२५ ही दोन्ही विधेयकं मांडण्यात आली. मागासवर्गीयांसाठी उप-जातीय…

सोमवारी तेलंगणा विधानसभेने राज्यातील ओबीसींना ४२ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक एकमताने मंजूर केल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला ओबीसी…

फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आहे असा दावा भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा…

भाजपमध्ये मिळणारे महत्त्व, मंत्रिमंडळात झालेला समावेश, बीडमधील पराभव, मराठवाड्यातील बिघडलेले सामाजिक वातावरण व ते दुरुस्त करण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न या…

या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला असून यातून या जातसमूहांची बांधलेली मोट घट्ट ठेवण्याचे प्रयत्न स्पष्ट दिसून येत…

ओबीसींच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा संविधान चौकातील आंदोलनादरम्यान देण्यात आला.

आर्य वैश्य (कोमटी) समाजाच्या ओबीसी प्रवर्गातील समावेशाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विरोध दर्शवला आहे.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद तसे महत्त्वाचे. त्याला संवैधानिक दर्जा मिळाला २०१८ ला. तो देताना केंद्रातील मोदी सरकारने मोठा गाजावाजा केलेला.