Associate Sponsors
SBI

Page 23 of ओबीसी News

Hari Narke Chhagan Bhujbal
बांठिया आयोगाने चुकीची माहिती समोर आणण्याचा प्रयत्न केला – प्रा. हरी नरके

“बांठिया आयोगाने ओबीसी आरक्षणाबाबत चुकीची माहिती समोर आणण्याचा प्रयत्न केला,” असा गंभीर आरोप प्राध्यापक हरी नरके यांनी केला आहे.

mahjoyti
ओबीसी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित? ; सावित्रीबाई फुले आधार योजना सत्तांतरानंतर बारगळण्याची चिन्हे

राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहे नाहीत. तसेच या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनाही नाही.

Eknath Shinde CM on OBC Reservation
Video: ओबीसी आरक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘हा’ शब्द उच्चारताच सभागृहात पिकला हशा

मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमामध्ये घडला हा प्रकार

OBC-reservation
कात्रीत सापडलेला आयोग न्यायालयाकडून अधिक वेळ मागणार ?

कात्रीत सापडलेल्या आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात २६ जुलैला होणाऱ्या सुनावणीच्या वेळी निवडणुका घेण्यासाठी अधिक कालावधी मिळावा, अशी विनंती केली जाण्याची शक्यता…

obc reservation
विश्लेषण : प्रभागांच्या आरक्षणाची पुन्हा सोडत! इच्छुकांचे धाबे का दणाणले? प्रीमियम स्टोरी

ओबीसी आरक्षणानुसार महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये पुन्हा पुढील आठवड्यात सोडत काढण्यात येणार आहे.

Supreme Court hearing on OBC Reservation Live
SC Hearing on OBC Reservation Updates : ओबीसी आरक्षणाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे – भागवत कराड

OBC Reservation Hearing Updates : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (२० जुलै) झालेल्या सुनावणीत बांठिया आयोगानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

OBC leaders criticised Banthia commission report
ओबीसींच्या जातीच्या यादीत वाढ, मग लोकसंख्येत घट कशी? बांठिया आयोगाच्या निष्कर्षावर ओबीसी नेत्यांचा आक्षेप

राज्यात ओबीसींमध्ये समाविष्ट जातींच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असताना लोकसंख्येत घट कशी? असा संतप्त सवाल ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे

banthiya commission report not acceptable said by Chhagan Bhujbal
बांठिया आयोगाचा ओबीसी लोकसंख्या निष्कर्ष छगन भुजबळ यांना अमान्य

राज्यात ओबीसींची लोकसंख्या ५४ टक्के असून ही बाब स्पष्ट होण्यासाठी ओबीसी जनगणना करावी अशी मागणी असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.