Page 24 of ओबीसी News
राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठापुढे १२ जुलैला सुनावणी होणार आहे.
ओबीसींचे सर्वेक्षण थांबवता येणार नाही. आम्ही सर्वेक्षण थांबवण्याची मागणी केलेली नाही, असे स्पष्टीकरण मंत्र छगन भुजबळ यांनी दिले.
सदोष माहितीमुळे ओबीसींचा खरा टक्का समोर येणार नाही. सदोष महिती असलेल्या इम्परिकल डेटामुळे ओबीसींवर अन्याय होऊन त्याचे कायमस्वरुपी मोठे नुकसान…
राज्य सरकारकडून ओबीसींची लोकसंख्या कमी दाखविण्याचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
“आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सरकारच्यावतीने मुख्य सचिव व इतरही मंडळी अभिप्रेत असलेला डेटा गावागावातून गोळा…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे.
तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले
ओबीसी आरक्षणाचा खून महाविकास आघाडीने केला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानंतर धनंजय मुडेंनी प्रतिक्रिया दिली आहे
नाशिकमध्ये माध्यमांना दिली प्रतिक्रिया ; “चार राज्यात सत्ता जरी आली असली तरी…” असंही म्हणाले आहेत.
मध्यप्रदेश पॅटर्न प्रमाणे राज्यात ओबीसी आरक्षणाचं विधेयक आणलं गेलं आहे
आरक्षणाबाबत निश्चित केलेले त्रिस्तरीय निकष (ट्रिपल टेस्ट) पाळावेच लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून…