Associate Sponsors
SBI

Page 25 of ओबीसी News

OBC Political Reservation : ओबीसी आयोग आणि मंत्र्यांना आज सुसंवाद जपावा लागेल – चंद्रशेखर बावनकुळे

OBC Reservation: राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुप्रीम कोर्टात सकारात्मक अहवाल सादर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होत असून यावर…

Maha Governor Koshyari
लोकसत्ता विश्लेषण: ओबीसी आरक्षण कायद्यासाठी राज्यपालांची संमती पुरेशी?

राज्यपालांनी समंती दिली तरी आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होईल का?

ओबीसी आरक्षणाचे भवितव्य मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण लागू करताना ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण ठेवण्याचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते.

लोकसत्ता विश्लेषण: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने ६० टक्के दलित आणि मागासवर्गीयांना उमेदवारी देण्याचा नेमका अर्थ काय?

चार टप्प्यात एकूण २३१ जागांसाठी मतदान होणार असून भाजपाने १९५ उमेदवार जाहीर केले आहेत.

“वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली”

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली टीका; तसेच, ओबीसी बांधवांना एक आवाहनही केलं आहे

Supreme Court, NEET, PG, NEET PG medical counselling, OBC,
मोठी बातमी! वैद्यकीय कोट्यात OBC आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी; आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही मान्यता

आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही सुप्रीम कोर्टाची मान्यता

gopichand padalkar jitendra awhad
ओबीसींवर माझा फार विश्वास नाही म्हणणारे आव्हाड म्हणजे…; गोपीचंद पडळकरांनी साधला निशाणा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद

Minister Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाडांनी OBC समाजाचा अपमान केल्याचा भाजपाचा आरोप; Video पोस्ट करत म्हणाले, “NCP राजीनामा…”

हा व्हिडीओ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आहे.

nawab-malik
OBC आरक्षणाशिवाय कुठल्याच निवडणुका घेऊ नये, राष्ट्रवादी काँग्रेस भूमिकेवर ठाम – नवाब मलिक

मागासवर्गीय आयोगाला गरज आहे तेवढा निधी राज्य सरकारच्यावतीने दिला जाईल, असंही सांगितलं आहे.

OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा ; निवडणुकांबाबत झाला ‘हा’ निर्णय!

मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माध्यमांना माहिती ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक