Page 2 of अवकाळी पाऊस News
Mumbai Weather Today : डोंबिवली आणि कल्याण भागात दुपारपासून आभाळ भरून आलं होतं. त्यापाठोपाठ वादळाला सुरुवात झाली. अर्धा-पाऊण तासाच्या वादळानंतर…
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील काही मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे या मतदानावर अवकाळी पावसाचे गडद सावट निर्माण झाले आहे.
मानोरा शहरासह तालुक्यातील काही भागांत आज सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. हातकणंगले परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
साताऱ्यासह महाबळेश्वर पाचगणी, वाई, खंडाळ्याला विजांच्या कडकडात ढगांच्या गडगडाटात मुसळधार अवकाळी पावसाने झोडपले.
मुंबईत रविवारी, सोमवारी, तर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नाशिक, दिंडोरी, चांदवड तालुक्यासह अभोणा शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरात झाडे उन्मळून पडल्याने अनेक भागातील वीज पुरवठा…
कोल्हापूर परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस पडला. राष्ट्रीय महामार्ग खालून जाणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागला.
काही भागात पावसाचा जोर जास्त असल्याने वीज कर्मचाऱ्यांना दुरुस्ती करता येत नव्हती.
गुरुवारी वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत गारपीट होण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
विदर्भातील अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत आज, बुधवारी तुरळक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आंध्रप्रदेशात कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर तर महाराष्ट्रातील विदर्भात तो ४४ अंश सेल्सिअसवर गेला असताना येत्या सोमवारपासून पावसाचा अंदाज…