Page 4 of अवकाळी पाऊस News
उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. वादळी वाऱ्यामुळे शहरात २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.
वादळी पावसामुळे आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.
लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्या तरी राज्य सरकार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुलढाणा…
विदर्भात अजूनही अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे. आठवड्याच्या सुरुवातीला वादळीवाऱ्यासह झालेल्या गारपिटीने हजारो हेक्टरवरील पिके नाहीशी झाली असतानाच आठवड्याच्या अखेरीस…
ग्रामीण भागात तर गार पडल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे बोल ऐकून घेण्याची आपत्ती आहे. मत कसे मागणार, ही समस्या निर्माण झाली…
यवतमाळसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतीचे पूर्णत: नुकसान केले.
Maharashtra Weather Updates: येत्या १५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे.
९ एप्रिलला झालेल्या वादळी अवकाळी पाऊस व गारपिटीचा जिल्ह्याला जबर तडाखा बसला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून अवकाळी वातवारण आहे.अनेक भागात वादळी पाऊस व गारपीटीमुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.
वादळी वारा देखील सुटल्याने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला.
ग्रामपूर तालुक्यातील पिंप्री आडगाव येथे अवकाळी पावसादरम्यान विजेचा मोठा लोळ कोसळला.