Page 5 of अवकाळी पाऊस News
निवडणुकीचा मोसम ऐन बहरात असताना आज, मंगळवारी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.
भारतीय हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरीही येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे.
राज्यातील तापमान वाढले, येत्या २४ तासात देशासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
सहा तालुक्यात वीज कोसळल्याने १२ जनावरे दगावल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास आठ हजार ३२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…
भारतीय हवामान खात्याने आजही विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी सायंकाळी व मध्यरात्री सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला.
मंगरुळपीर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अंदाजे शंभर एकरावरील बीजवाई कांदा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशापर्यंत तसेच, मराठवाड्यापासून कर्नाटक, तामिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पूरक…
एकीकडे तापमानाचा पारा वाढत असतानाच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाच्या आगमनाची वर्दी दिली आहे. याचा मोठा फटका विदर्भातील चार जिल्ह्यांना…
उत्तरेकडील राज्यांमध्ये येत्या ११ ते १४ मार्चदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र पश्चिमी वाऱ्याचा कोणताही परिणाम होणार नसून…
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा देखील हवामानावर परिणाम होत आहे.
भारतीय हवामान खात्याने येत्या २४ तासांत विदर्भ, मराठवाड्यासह देशभरात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.