Page 6 of अवकाळी पाऊस News
मागील आठवड्यापासूनच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारा आणि गारपीटीसह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले…
बदललेल्या हवामानानुसार भारतीय हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
शुक्रवारी सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने रस्ते निसरडे झाल्याने दुचाकीस्वार घसरल्याच्या तक्रारी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे आल्या.
वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून काढणीला आलेले रब्बीचे पीक हातातून जाण्याची भीती आहे.
सोमवारची रात्र जिल्ह्यासाठी प्रामुख्याने रब्बी पिकांसाठी प्रलयकारी ठरली! जोरदार अवकाळी पावसासह गारपिटीने रब्बी पिके, भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले.
रविवारी राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा वाशीम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज अंगावर कोसळून एका इसमाचा मृत्यू झाला.
राज्यात बेदाणा निर्मितीला वेग आला आहे. साधारण फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हंगाम, यंदा जानेवारीपासूनच सुरू झाला आहे.
मराठवाड्यातील जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील अकोला,…