flood in summer due to unseasonal rains
विदर्भातील नद्यांना उन्हाळय़ात पूर; अनेक भागांत गारपीट, रब्बी पिकांचे अतोनात नुकसान

वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेलोरा नदीला रविवारी पूर आला.

lightning
बुलढाणा: अवकाळी पावसाचे थैमान, वीज कोसळून १६ बकऱ्या ठार

अवकाळी पावसाने आज सकाळी रताळी( ता सिंदखेडराजा) गावात रौद्र रूप धारण केले. येथे वीज कोसळून १६ बकऱ्या ठार झाल्या.

vidarbha rain
विदर्भात अवकाळी पावसाचे थैमान, अनेक ठिकाणी पूरस्थिती, गावांचा संपर्क तुटला

बुलढाणा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून पावसाचा वेग असाच कायम राहिल्यास इतर जिल्ह्यात देखील पूरस्थिती निर्माण होण्याची धोका आहे.

rain in amravati
अमरावती: वादळी पाऊस; झाडे उन्मळून पडली, वीज पुरवठा खंडीत झाल्याने अमरावती ८ तासांपासून अंधारात

जिल्ह्यातील अनेक भागात भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. या वादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटल्या, खांब कोसळले.

tempreture
नागपूर: यंदाचा एप्रिल महिना वेगळाच….का माहितीये? गेल्या अनेक दशकात दिसले नाही असे चित्र

यंदाचा एप्रिल महिना जरा वेगळा आहे. का माहितीये? कारण, दिवसाच्या तापमानात सातत्याने वाढ आणि आर्द्रता कमी असे विलक्षण आणि विसंगत…

farmer
फक्त अवकाळी पाऊस आणि गारपिटीनेच नाही तर सरकारी अनास्थेमुळेही विदर्भातला शेतकरी हवालदिल

खरीप हंगामात सततचा पाऊस, अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलाच हादरा दिला आहे.

dead-body
अवकाळी अतिवृष्टी; मराठवाडय़ात दोन दिवसांत सात जणांचा मृत्यू

वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडय़ातील जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांमधील दहा महसूल मंडळांत शुक्रवारी अतिवृष्टी…

Unseasonal rain in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे हाहाकार; वृक्ष, शाळा, घरांची पडझड

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. बुधवारी मंगरूळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली.

unseasonal rain in pune 20
पुणे: राज्यात अवकाळीने ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; दोन आठवडय़ांत फळपिकांना सर्वाधिक फटका

राज्यात गेल्या दोन आठवडय़ांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे ८७३७८.७२ हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या