अमरावती: वादळी पाऊस; झाडे उन्मळून पडली, वीज पुरवठा खंडीत झाल्याने अमरावती ८ तासांपासून अंधारात जिल्ह्यातील अनेक भागात भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. या वादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटल्या, खांब कोसळले. By लोकसत्ता टीमApril 30, 2023 09:22 IST
नागपूर: यंदाचा एप्रिल महिना वेगळाच….का माहितीये? गेल्या अनेक दशकात दिसले नाही असे चित्र यंदाचा एप्रिल महिना जरा वेगळा आहे. का माहितीये? कारण, दिवसाच्या तापमानात सातत्याने वाढ आणि आर्द्रता कमी असे विलक्षण आणि विसंगत… By लोकसत्ता टीमApril 29, 2023 14:36 IST
फक्त अवकाळी पाऊस आणि गारपिटीनेच नाही तर सरकारी अनास्थेमुळेही विदर्भातला शेतकरी हवालदिल खरीप हंगामात सततचा पाऊस, अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलाच हादरा दिला आहे. By मोहन अटाळकरUpdated: April 30, 2023 07:27 IST
अवकाळी अतिवृष्टी; मराठवाडय़ात दोन दिवसांत सात जणांचा मृत्यू वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडय़ातील जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांमधील दहा महसूल मंडळांत शुक्रवारी अतिवृष्टी… By लोकसत्ता टीमApril 29, 2023 00:32 IST
मालेगावात पुन्हा गारपीट, अवकाळी पाऊस शुक्रवारी सायंकाळी तालुक्याच्या काटवन भागात विजांचा कडकडाट,गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. By लोकसत्ता टीमApril 28, 2023 20:47 IST
तिसऱ्या दिवशीही वाशीम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही कुठे तुरळक तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. By लोकसत्ता टीमUpdated: April 27, 2023 20:20 IST
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे हाहाकार; वृक्ष, शाळा, घरांची पडझड गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. बुधवारी मंगरूळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. By लोकसत्ता टीमApril 27, 2023 11:39 IST
पुणे: राज्यात अवकाळीने ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; दोन आठवडय़ांत फळपिकांना सर्वाधिक फटका राज्यात गेल्या दोन आठवडय़ांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे ८७३७८.७२ हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. By लोकसत्ता टीमApril 27, 2023 00:23 IST
नागपूर: पुन्हा अवकाळी, गारपीट विदर्भातील नागपूरसह सर्व जिल्ह्यांना मंगळवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. By लोकसत्ता टीमUpdated: April 26, 2023 02:38 IST
सावधान! अवकाळी पावसाचे संकट कायम; आजपासून पुन्हा नागपूरसह विदर्भाला तडाखा बसण्याचा इशारा तापमानाने या महिन्यात चाळीशी पार केली आणि हा पारा आणखी चढेल असे वाटत असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घातले. By लोकसत्ता टीमApril 24, 2023 11:28 IST
विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा; अमरावती, वाशीममध्ये गारपीट वाशीम जिल्ह्यातील रिसोड व अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. By लोकसत्ता टीमApril 21, 2023 00:02 IST
बीडमधील आष्टी तालुक्यात प्रचंड गारपीट; शेतपिकांचं मोठ नुकसान शनिवार बीडमधील अरणविहीरा, तागडखेल, देऊळगाव घाट कारखेल परिसरात अक्षरशः गारांचा वर्षाव झाला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2023 23:54 IST
Sanjay Raut : संजय राऊत यांचा रोख कुणाकडे? “महाराष्ट्रातला एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे, त्याला…”
“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…
हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”
Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS
Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा
12 Photos: जय अजित पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब पुन्हा एकत्र; सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास फोटो
9 फक्त २१ वर्षांची आहे ‘झी मराठी’ची ‘ही’ नायिका! अभिनयासह ‘या’ क्षेत्रात मिळवलंय यश, वाढदिवशी सांगितलं स्वत:चं वय
Delhi : दिल्लीत धुळीच्या वादळाचा तडाखा, अनेक ठिकाणी झाडे पडली; १५ विमानांचे मार्ग बदलले, रेड अलर्ट जारी