राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक लालबहादूर शास्त्री यांचं उदाहरण देत ओडिशा अपघातावर प्रतिक्रिया दिली.
ओडिशाच्या बालासोरा जिल्ह्यात झालेल्या तीन रेल्वेच्या अपघातामध्ये मृतांची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे. या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली…