jagannath puri temple
जगन्नाथपुरी मंदिरात घुसले गैर-हिंदू बांगलादेशी, ओडिशा पोलिसांकडून नऊ जणांना अटक

मंदिर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून काही गैर हिंदू बांगलादेशी मंदिरात प्रवेश करत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना पकडलं.

PM Narendra Modi visit Odisha Will BJD-BJP alliance again
पीएम मोदींच्या भेटीपूर्वीच ओडिशामध्ये राजकीय चर्चांना उधाण; बीजेडी-भाजपा पुन्हा युती होणार का?

पंतप्रधान ५ मार्च रोजी दुपारी भुवनेश्वरला पोहोचतील. पुढे जाऊन ते जाजपूर जिल्ह्यातील चंडीखोल येथे विविध प्रकल्पांचे शुभारंभ करतील. यानंतर मोदी…

Odisha Chief Minister naveen Patnaik
ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांची ‘नवीन’ खेळी; ISBT ला देणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव

आंबेडकरांच्या राष्ट्र उभारणीतील योगदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी टर्मिनलमध्ये दलित आयकॉनचे जीवन आणि आदर्श प्रदर्शित करण्यासाठी ९०० चौरस फुटांची खास गॅलरीसुद्धा…

modi guarantee last hope of helpless across country pm narendra modi in sambalpur
मोदी हमी ही असहाय्य नागरिकांसाठी अंतिम आशा! पंतप्रधानांचे ओडिशातील सभेत प्रतिपादन

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी येथील कार्यक्रमाद्वारे राज्यात पक्षासाठी वातावरण निर्मिती केली.

Odisha bus driver heart attack
मृत्यू समोर असतानाही बस चालकाने ६० लोकांना वाचविले; अंतिम श्वासापर्यंत निभावली कर्तव्यनिष्ठा

ओडिशामधील बालासोर येथे एका बस चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. मात्र अशा परिस्थितीतही त्याने बसमधील प्रवाशांचा जीव वाचविला.

Giridhar Gamang
वाजपेयींचे सरकार पडण्याला कारणीभूत ठरलेल्या खासदाराचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश, ओडिसामध्ये नवसंजीवनी मिळणार?

गिरीधर गमांग यांनी नऊ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांची ही घरवापसी काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरणार का? याविषयीची चर्चा सध्या राजकीय…

Odisha's GI tag Similipal Kai Chutney. where and why people eat ants
ओडिसाच्या ‘सिमिलीपाल काइ’ लाल मुंग्यांच्या चटणीला मिळाला GI टॅग; जगभरात अजून कुठे खाल्या जातात मुंग्या? प्रीमियम स्टोरी

लाल मुंग्यांपासून बनवली जाणारी ओडिसची सिमिलीपाल काइ चटणी ही सध्या सगळ्यांचा चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, भारत आणि भारताबाहेर अजून…

odisha 7 things got GI tag
लाल मुंग्यांची चटणी ते ब्लॅक राईस- ओडिशाच्या कोणत्या ७ गोष्टींनी पटकावलं जीआय मानांकन

आदिवासी संस्कृतीची ओळख जपणाऱ्या ओडिशाच्या सात वस्तूंनी जीआय मानांकन पटकावलं आहे. जाणून घेऊया या वस्तूंबद्दल.

Odissha Hi tech hospital
रुग्णालयाने पतीला मृत घोषित करताच पत्नीने केली आत्महत्या; मग कळले पती तर अजून जिवंत…

भुवनेश्वरच्या हायटेक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार कामगारांपैकी चुकीने भलत्याच कामगाराचा मृत्यू झाल्याचे जाहीर…

narendra modi and naveen patnaik
ओडिसामध्ये भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार; बीजेडीशी युती होणार नसल्याचे संकेत!

गेल्या काही वर्षांत भाजपाचा ओडिसा राज्यातील जनाधार वाढलेला आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १८ टक्के मते मळाली होती.

naveen patnaik
ओडिशामध्ये नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीवरून वाद का? उच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय?

गेल्या वर्षी पदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जिल्हानिर्मितीचे आश्वासन दिले होते.

Melenistic tigers
..हा आहे भारतातील एकमेव व्याघ्रप्रकल्प, येथे ‘मेलेनिस्टिक’ वाघ आढळतात

ओडिशातील सिमिलीपाल या व्याघ्रप्रकल्पात एक-दोन नाही तर तब्बल दहा ‘मेलेनिस्टिक’ वाघांची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या