Page 2 of तेलाचे दर News

एपीएमसी बाजारात दररोज प्रतिकिलोमागे १ते २ रुपयांची घट

रशिया आणि युक्रेमधील युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत.

कच्च्या तेलाच्या दरामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. तब्बल ८.४ टक्क्यांनी उसळी घेत कच्च्या तेलाचे भाव १०६ रुपये प्रतिबॅरलवर पोहोचले.

केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या साठेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांवर ३१ मार्चपर्यंत निर्बंध लादण्यात आलेत.