Page 6 of तेल News
भारताने रशियाकडून खनिज तेलाची आयात लक्षणीय प्रमाणात वाढवली आहे.
खाद्यतेलाच्या बाबतीत संपूर्ण स्वावलंबन निदान १५-२० वर्षे दूर आहे आणि आयातनिर्भरता कमी करणे एवढेच आपल्या हाती आहे. मग परिस्थितीच्या रेट्यामुळे…
ऑक्टोबर महिन्यात पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी हवामान बदलाकडे लक्ष वेधण्यासाठी युरोपीय संग्रहालयांमधल्या मौल्यवान चित्रांना लक्ष्य केलं… हा ‘निषेधाचा मार्ग’ प्रभावी ठरतो का?
रशिया आणि युक्रेमधील युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत.
जगातील सात अतिश्रीमंत देशांच्या गटाची अर्थात जी-७ देशांची जर्मनीत झालेली बैठक अनेक कारणांसाठी महत्त्वाची होती.
शालेय पोषण आहारासाठी खाद्यतेल, इंधन, भाजीपाल्यासाठीची रक्कम अग्रीम देण्याचा निर्णय
आखाती देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही करण्यात येत आहे
भारतातील तेल कंपनीने रशियाकडून ३ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.
केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या साठेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांवर ३१ मार्चपर्यंत निर्बंध लादण्यात आलेत.