तेलकट त्वचा Photos
ओपन पोर्स का होतात आणि ही समस्या कशी दूर करावी यासाठी काही घरगुती उपाय
त्वचेसाठी कृत्रिमपेक्षा नैसर्गिक वस्तू वापल्यास अधिक फायदेशीर ठरते.
मुरमे ही एक अशी समस्या आहे ज्यावर उपाय केल्यानंतरही ते पुन्हा येऊ शकतात. मात्र, यामागे नेमकं कारण काय आहे हे…
अधिक सौंदर्यासाठी अनेकवेळा चेहरा धुतला जातो आणि ह्याचा अतिरेक सौंदर्य कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो.
झोपेच्यावेळेस केलेल्या सामान्य चुकांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या वाढू लागते.
त्वचेवर मध लावण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. या गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेऊया.