जुन्या इमारती News
तकलादू झालेली लोखंडी जाळी बालकासह तुटली. त्या बरोबर बालक जाळीतून बाहेर पडून इमारतीबाहेरील अधांतरी सज्ज्यावर अडकले.
नालासोपारा पूर्वेच्या टाकी रोड सर्वोदय वसाहत मुकुंद स्मृती अपार्टमेंटमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.
हडपसर भागातील वैभव चित्रपटगृहाजवळ असलेल्या जुन्या तीन मजली इमारतीतील गोदामात दुपारी आग लागली.
सिडकोने बांधलेल्या तसेच ३० वर्षांहूनही अधिक जुन्या झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचे वारे नवी मुंबईत वाहत असताना या लाटेत हात धुऊन घेण्यासाठी…
चोपडा तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, भीजपाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड होत आहे.
वाशी विभागातील जवळजवळ २५० हून अधिक घरांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
शनिवारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीमधील ५२ जण सुखरूप बाहेर पडले तर ३ जणांचा मृत्यू झाला होता.
या इमारतीचा विकासक तसेच मूळ मालक यांच्यावर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पालिकेने दिली.
कल्याण पश्चिमेतील जोशीबाग भागात सोमवारी संध्याकाळी एका धोकादायक इमारतीचा काही भाग लगतच्या चाळीवर कोसळला. यामुळे चाळीतील दोन महिला जखमी झाल्या…
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगवास भोगावा लागलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणातील १५ वर्षे जुनी इमारत महापालिकेने…
तळ मजल्यावर राहणाऱ्या दोन वृद्ध इसमांचा मृत्यू झाला असून विक्रोळी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.