eight year old boy injured plaster building collapsed thane
ठाणे: इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून आठ वर्षीय मुलगा जखमी

उत्कर्ष भारती असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर उपचार करण्यात आल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

dangerous buildings in Mumbai
मुंबई : धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करणार

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारतींवर नोटीस बजावण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

question worli bdd chawl residents mumbai
चाळीस मजली इमारतींच्या देखभालीचा खर्च कसा परवडणार? वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या सादरीकरणानंतर रहिवाशांचा सवाल

मंडळाच्या सुधारित आराखड्यावर मनसे आणि स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे.

102 year old general hospital building dangerous condition wardha
एकशे दोन वर्षे जुन्या रुग्णालयाची वास्तू ठरतेय धोकादायक; डॉक्टर, कर्मचारी जीव मुठीत घेऊन देत आहेत सेवा

नव्या वास्तूचा प्रस्ताव तयार करण्यात आला, पण तो धूळ खात पडला आहे.

why building are covered by green cloth
बांधकामाच्या ठिकाणी हिरव्या रंगाच्या कपड्याने इमारती का झाकल्या जातात? यामागील खरं कारण जाणून घ्या..

बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी हिरव्या रंगाचा कपडा सर्रास पाहायला मिळतो.

Eknath Shinde on building-collapse-in-Bhiwandi
VIDEO: भिवंडीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

भिवंडीतील वळपाडा भागात शनिवारी (२९ एप्रिल) तीन मजली इमारत कोसळली. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.…

dangerous buildings in mumbai
मुंबईत २१६ अतिधोकादायक इमारती; महापालिकेतर्फे यादी जाहीर; पश्चिम उपनगरात संख्या अधिक

मुंबईत ‘सी-१’ श्रेणीतील २१६ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या स्वरूपातील असल्याचे आढळून आले आहे.

redevelopment
विश्लेषण: चांगला विकासक कसा निवडता येईल? ‘महारेरा’ मदत करू शकते का?

विकासकांचा दर्जा हा शेवटी त्यांनी वेळेत पूर्ण केलेल्या प्रकल्पांच्या संख्येवर ठरू शकतो. महारेराकडे ही सर्व माहिती उपलब्ध असल्यामुळे अशा प्रकारची…

earthquake resistant building and normal building
भुकंपरोधक आणि सामान्य इमारतीत नेमका फरक काय? भुकंप आल्यावर या इमारती कोसळत नाहीत? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

भुकंपाच्या धक्क्यांच्या या इमारतींवर परीणाम होत नाही? वाचा याबाबत सविस्तर माहिती.

संबंधित बातम्या